मज नाही बळ उरले काही
तुला समजावण्याचे , समजावता येईना
तुज वाटतो विरंगुळा हा हि
शब्दांचाही जाई जीव , लिहिता येईना
हार आता कबुल माझीच मला हि
तुझ्यासाठी चाललेले युद्ध मनात तरी , थांबवता येईना
हा आता निश्वास सोडला, प्रीत वेदनेचा हि
विसरायचे आता , नाही विचारायचे मना ,"विसरता येईल ना"?
No comments:
Post a Comment