
मला नेहमीच वाटत आल आहे की प्रत्येक घटनेचा अर्थ असतो । आज मागे बघताना हे प्रकर्षाने जानवल की जणू आपल जीवन आपण जगतो की कोणीतरी आधीच ठरवलेले आहे । प्रयत्न कष्ट हे सगळ आहेच पण यापलिकडे ही कदाचित या बरोबरच अजूनही असत काहीतरी । काही गोष्टी काही क्षण त्यावेळी चुकीचे वाटले आणि आज वाटते कदाचित असच व्हायला हव होत। आजही अनेक प्रश्न मनाचे अनुत्तरित आहेत तरीही विश्वास वाटतो की करत रहाव जे जे करता येइल ते .शेवटी " जो हुआ वोह अच्छे के लिए हुआ । जो हो रहा है वोह भी अच्छे के लिए हो रहा है। और जो होगा वो भी अच्छे के लिए होगा। "
destiny God or something else but something is there who is controliing everything. everything is not in our hand and thankGod that it is not..!