Saturday, February 27, 2010

Inspiration of life

कुठलाच क्षण , कुठलाच दिवस
जिवनाच सार सांगू शकत नाही
कोणताही नैराश्याचा क्षण
जीवन संपवून टाकण्यास कारण होऊ शकत नाही
आज वाचनात आलेले एक व्यक्तिमत्व " इव्हा " , एका अपघातात दोन्ही हातांवर आघात होऊन कायमचे अपंगत्व तिच्या वाटेला आले मात्र यामुळे खचून न जाता नव्या उमेदीने ती आयुष्याला सामोरी गेली , सागेसोयर्यानी केलेल्या मदतीची परतफेड व्हावी यासाठी इव्हाने सेवाव्रत स्वीकारले आहे .उषा धर्माधिकारी यांचा हा लेख खरच खूप काही जाणीव करून देतो .कृत्रिम हातांच्या आधारे तिने तिची भाग्यरेषा स्वतःच आखली .

No comments:

Post a Comment